30/06/2024
#आखाड_Special
एक असे परिपूर्ण रेस्टॉरंट,जिथे तुम्ही चिकन 🐓 मटण 🐏प्रेमी असुद्या किंवा 🐟Fish प्रेमी इतकंच काय तर शाकाहारी🌾 खवय्यांसाठी सुद्धा एकदम हटके असा मेनू असावा..🤔🤔 .....Now your search... Food at First sight ""Hotel SAAJ" अस्सल खवय्यांना साद घालत आहे.😋😋
Fish मध्ये सर्व मालवणी प्रकार उपलब्ध आहेत.🦐🐟🐟🦞🦐🦐
तसेच आकर्षक अंतर्गत सजावट /वातानुकूलित भरपूर बैठक व्यवस्था/लहाण मुलांकरता स्वतंत्र Children Play area, Musical Environment, selfi wall,Garden Area, Waiting ला थांबायची कटकट नाही तसेच कार व दुचाकी पार्किंग साठी मुबलक जागा. #खिशाला_परवडणारे_दर. तसेच घरबसल्या पार्सल हवे असल्यास Swiggy/Zomato/UBER eat सारख्या सर्व Online सेवा सुद्धा उपलब्ध आहे.😍😍😍
तर वाट कसली बघताय आजच सहकुटुंब सहपरिवार भेट द्या..
#आपला_स्वतंत्र_Table_Book करा अन् मिळवा % / Also Available.
Address:- 54/2 jijai Hights, Khedekar Nagar, Near Navale Bridge, Narhe Pune - 411041.
Contact :- 7263037000