जरा खाजवा की डोक

जरा खाजवा की डोक Jara Khajva Ki Dok Information Verified Official Page™ █║▌│█│║▌║││█║▌?

17/11/2022

ग्रुपमध्ये कोण कोण कुठुन आहे ..

चला आज ओळख करून घेऊ ..
मी नांदेड चा आहे ..आणी आपण .?

01/11/2021
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मुलगा आर्यमन ला बारावी नंतरच्या शिक्षणासाठी  विदेशात (बोस्टन) सोडवण्यासाठी गेल्या...
01/09/2021

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मुलगा आर्यमन ला बारावी नंतरच्या शिक्षणासाठी विदेशात (बोस्टन) सोडवण्यासाठी गेल्या आहेत... आणि आपला
इक्या, इज्या, नेन्या, रम्या, गण्या, आण्या काल
मंदिर उघडा म्हणून घंटा वाजवत होती, दहीहंडी साठी आंदोलन करीत होती आणि भारतात गुरुकुल शिक्षणपद्धती चालू करावी म्हणून पोस्टी टाकत आहेत..बाकी..आर्यमन ला पदवी च्या शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा.!
(पंकजा मुंडे यांच्या पोस्टवर एक कमेंट )

सरकारी धोरणाला विरोध करणाऱ्या एका देशभक्त शास्त्रज्ञाच्या खुनाचा प्रयत्न होऊ शकतो...?हो, होऊ शकतो....!ज्यांच्या खुनाचा ...
31/08/2021

सरकारी धोरणाला विरोध करणाऱ्या एका देशभक्त शास्त्रज्ञाच्या खुनाचा प्रयत्न होऊ शकतो...?हो, होऊ शकतो....!ज्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला, त्या डॉ. तपन मिश्रांनीच हा खुलासा केलाय, हे विशेष !
डॉ. तपन मिश्रा हे अहमदाबाद स्पेस ॲप्लीकेशन्स सेंटरचे पूर्व संचालक होते. त्यांचा PSLV कार्यक्रमाच्या खाजगीकरणाला विरोध होता. म्हणून त्यांना इस्रोचे संचालक डॉ सिवान यांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलं. ( हे डॉ सिवान म्हणजे मिशन मंगळ फेल गेल्यावर शेठच्या गळ्यात पडून रडणारे !)

डॉ. तपन मिश्रा डॉ. सिवान यांच्यानंतर इस्रोचे प्रमुखच होणार होते. पण त्यांना सल्लागार म्हणून नेमलं.
****
जानेवारी २१ मध्ये डॉ. मिश्रांना संशय आला की, मे २०१७ मध्ये त्यांना दोसा+चटणीतून आर्सेनिक ट्रायऑक्साईड हे वीष दिलं असावं ! ( नेमक्या याच सुमारास PSLV कार्यक्रमासाठी खाजगी क्षेत्राला दारं उघडून द्यायचं घाटत होतं, हे लक्षात घेण्यासारखं आहे.)

तेव्हापासून डॉ. मिश्रांची तब्येत बिघडू लागली.
त्यांच्यावर उपचार करणारे प्रख्यात डॉ. सुधीर गुप्ता त्यांना म्हणालेदेखील की : " विषयुक्त जिवंत रुग्ण मी पहिल्यांदाच पाहतोय !"
****
PSLV कार्यक्रमासाठी खाजगी उपक्रमांचा सहभाग डॉ. मिश्रा नाकारत होते. दोन खाजगी+ एक सरकारी उपक्रमाव्दारे २७ सॅटेलाईट बांधणीचा करारही त्यांना मान्य नव्हता.
यासंदर्भात त्यांचे आणी डॉ. सिवान यांच्यात मतभेद होते !

डॉ. मिश्रा यांच्यामते PSLV कार्यक्रमासाठी खाजगी कंपन्या अद्याप पुरेशा सक्षम नाहीत, ज्यायोगे ISRO चेही नाव खराब होईल. शिवाय, गुप्त कार्यक्रमदेखील उघड होतील.

त्याच्या परिणामी त्यांना तातडीनं सल्लागारपदी बसवलं . आता ते डॉ. सिवान यांना केवळ रिपोर्टींग करणार होते.
त्याव्यतिरिक्त बाकी काही नाही !
****
खरं तर २०१७ सालीच खाजगी क्षेत्राला PSLV कार्यक्रमात सहभागी करून अदानी+LT ला ठेकेदार बनवण्याचा निर्णय झाला होता.
आज अदानी फायनल ठेकेदार म्हणून शिक्कामोर्तब झालंय !
****
#सब #कुछ #बेच #दूँगा....!

😇😇Indian politics 😇😇
26/08/2021

😇😇Indian politics 😇😇

दोन शब्द यांच्यासाठी
04/08/2021

दोन शब्द यांच्यासाठी

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कारआपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?मग आता पहा .............स...
03/08/2021

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार
आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
आणि एप्रिल २०२१ पासुन १०० रूपये ग्रामीण भागासाठी व ११० रूपये शहरी भागासाठी ,
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे.
कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी लूटमार !
कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.
ही post कोणत्याही सरकार / राजकीय पक्षाविरोधात नसुन सत्य परिस्थिती चे आकलन आहे .

🔍 ग्राहकांनो वेळीच जागे व्हा ! 🔍🙏🙏🙏

Address

Pune
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जरा खाजवा की डोक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to जरा खाजवा की डोक:

Share