11/01/2026
🔔 नोकरीची संधी: Invisible Grill Installer / Technician
📍 ठिकाण: पुणे
🏢 कंपनी: Mahalaxmi Invisible Grill Services
⭐ Invisible Grills | Bird Netting | Safety Nets in Pune
🛠 कामाची जबाबदारी:
• Invisible grills, bird netting व safety net बसवणे
• Site measurement व installation काम
• दर्जा व सुरक्षिततेची काळजी घेणे
• ग्राहकांशी site वर समन्वय साधणे
🎯 आवश्यक अटी:
• Invisible grill / bird netting installationचा अनुभव असल्यास प्राधान्य
• basic tools वापरण्याचे ज्ञान
• उंचीवर काम करण्याची तयारी
• जबाबदार व वेळेवर काम करणारा
• Freshers सुद्धा अर्ज करू शकतात (training दिली जाईल)
💰 पगार व फायदे:
• अनुभवावर आधारित आकर्षक पगार
• चांगल्या कामासाठी incentives
• नियमित कामाची संधी
📞 संपर्क: 9595843699
📲 Interview साठी Call किंवा WhatsApp करा
🔑 Company Branding Keywords:
Mahalaxmi Invisible Grill Services Pune
Invisible Grills in Pune
Balcony Invisible Grill
Bird Netting Services Pune
Child Safety Net | Pet Safety Net