24/07/2025
मराठी सृष्टीतील जेष्ट अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची खास भेट आणि त्यांच्या तोंडून मिळालेलं कौतुक — आमच्यासाठी हा सन्मानच आहे! 🙏✨
क्षणभर विश्रांती – द स्पाइस गार्डन मधील जेवण, चव आणि पाहुणचार यांचा त्यांनी मनापासून आस्वाद घेतला. 😋🌿
असं म्हणणं भाग आहे — चव, अनुभव आणि आठवणी यांचं परिपूर्ण मिलन! ❤️
तुम्हीही नक्की या आणि खास मराठी चव अनुभवून जा!
📍 मुंबई-गोवा महामार्ग, कर्नाळा किल्ल्याजवळ, चिंचवण, महाराष्ट्र 410221
#रोहिणीहट्टंगडी #मराठीअभिनेत्री