महिन्यातून एकदा - BFF

महिन्यातून एकदा - BFF Amol kadam & friend's (राजमुद्रा प्रतिष्ठान)

Happy Birthday Sameer...
22/09/2024

Happy Birthday Sameer...

निखिल पाटिल ठेंभरी यांच्या हिथे श्री गणपती दर्शन घेताना मित्र परिवार..
14/02/2024

निखिल पाटिल ठेंभरी यांच्या हिथे श्री गणपती दर्शन घेताना मित्र परिवार..

ग्रामपंचायत वावर्ले उमेदवार रोशन मोरे अणि विपूल पार्ठे  यांना राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप तर्फे खुप खुप सुभेछ्या ...🚩
01/11/2023

ग्रामपंचायत वावर्ले उमेदवार रोशन मोरे अणि विपूल पार्ठे यांना राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप तर्फे खुप खुप सुभेछ्या ...🚩

काल कर्जत ला जाताना मोर्बे गावा जवल हा मुलगा त्याची bike रस्ताच्या बाजुला ऊभी करुन बसला होता आम्ही विचारल अस्ता तो म्हना...
30/09/2023

काल कर्जत ला जाताना मोर्बे गावा जवल हा मुलगा त्याची bike रस्ताच्या बाजुला ऊभी करुन बसला होता आम्ही विचारल अस्ता तो म्हनाला की " सकाळी मि गाडी घेऊन पाडलो होतो माझा पायाला दुखापत झाला आहे पण आता माझा पाय खुप दुखत आहे अणि मला आता गाडी चालवता येत नाही " तर आम्ही त्याला आमच्या गाडी बसवल एकानी त्याची bike घेतली अणि त्याला कर्जत ला डॉक्टर कडे घेऊन गेलो अणि त्याच्या भावाला बोलाऊन घेतला . सागायच तात्पर्य येवडच की कोणाला मदत करताना मागे फुडे बघू नका.."एक हात मदतीचा.."

नमस्कार दिनांक.20/08/2023 रोजी ग्रामपंचायत वावंढळ हद्दीत वावंढळवाडीच्या रस्त्यावर दुपारी चारच्या दरम्यान एक इसम विवस्त्र...
22/08/2023

नमस्कार दिनांक.20/08/2023 रोजी ग्रामपंचायत वावंढळ हद्दीत वावंढळवाडीच्या रस्त्यावर दुपारी चारच्या दरम्यान एक इसम विवस्त्र अवस्थेत फिरत असताना काही तरुण मुलांना दिसला तो थोडासा मेंटली डिस्टर्ब असल्याने जवळपासच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना तरुणांनी त्याला त्या ठिकाणी थांबवून त्याची माहिती दिली मी ताबडतोब जाऊन ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच श्री. अमोल कदम यांना मदतीसाठी बोलावले व ते सुद्धा काही क्षणातच त्या ठिकाणी पोचले लगेच त्यांनी वावंढळ चे सन्माननीय सरपंच श्री. सुहास कदम यांनाही त्या ठिकाणी बोलावून घेतले त्यावेळी माझे सहकारी भिलवल्याचे पोलीस पाटील देखील हजर होते तसेच वावंढळवाडी वावंढळ तसेच भिलवल्याचे काही तरुण उपस्थित होते त्या इसमाची चौकशी केली असता तो थोडा मेंटली डिस्टर्ब असल्याचे लक्षात आले परंतु त्याच्या गावाचे नाव तो चाळीसगाव असे सांगत होता यानंतर पोलिसांना फोन करून त्याची माहिती दिली. त्यानंतर श्री अमोल कदम यांनी सोबत एक तरुण घेऊन त्या इसमाला घेऊन गेले व त्याच्याकडून त्याच्या घरचा मोबाईल नंबर मागितला व त्याच्यावर संपर्क केले असता त्याच्या नातेवाईकांनी त्याला एक रात्र इथे ठेवण्यास सांगितले. आणि दिनांक 21/08/2023 रोजी सकाळी सहा वाजता त्याच्या नातेवाईकांनी त्याला सुखरूप त्याच्या घरी घेऊन गेले.
सांगण्याचे तात्पर्य इतकेच की अशाप्रकारे एखादी अनोळखी व्यक्ती जर आपल्या गावामध्ये फिरत असताना दिसली तर कृपया त्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता गावातील जबाबदार व्यक्तीशी किंवा पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा,
आणि विशेष आभार आपले सरपंच सुहास कदम,उपसरपंच अमोल कदम आणि त्या ठिकाणी उपस्थित तरुण, भिलवल्याचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे.
🙏 पोलीस पाटील वावंढळ🙏

06/08/2023

Happy friendship day....🥰

Friendship Day celebration.....
06/08/2023

Friendship Day celebration.....

संकष्टी चतुर्थी ...(पाली बल्लाळेश्वर गणपती दर्शन)
04/08/2023

संकष्टी चतुर्थी ...(पाली बल्लाळेश्वर गणपती दर्शन)

सीवूड्स मॉल....नवी मुंबई..
29/07/2023

सीवूड्स मॉल....नवी मुंबई..

25/07/2023

हॉटेल मराठी झटका मराठी माणसांनी मराठी माणसाच्या आवडी निवडी जपण्याचा केलेला छोटासा प्रयत्न

काही दिवसा पुर्वी आमच्या एका मित्राचा अपघात झाला होता त्याच मित्राला भेटायला गेलेला आमचा मित्र परिवार.
24/07/2023

काही दिवसा पुर्वी आमच्या एका मित्राचा अपघात झाला होता त्याच मित्राला भेटायला गेलेला आमचा मित्र परिवार.

Address

Chowk
Khalapur
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महिन्यातून एकदा - BFF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to महिन्यातून एकदा - BFF:

Share

Category