27/08/2024
https://www.youtube.com/watch?v=4gR5ac-zsso
जय जळगाव , जय खानदेश 🙏
एक शेयर आपल्या भाषे साथी ( आमनी अहिराणी भाषा )
आपल्या जळगाव चा मुलगा मयुर अहिरराव याच नवीन अहिराणी अल्बम सोंग , आपली संस्कृती जपावी आपली भाषा जपावी म्हणून माझा प्रयत्न आहे , आपल्या भाषेला सर्व मिळून promot करूया , त्या साथी सर्वांना विनंती आहे गान बघा आणि नक्की शेयर करा सब्सक्राइब करायला विसरू नका
चुनरी नवीन अहिराणी धमाल लव्ह सोंगमयुर अहिरराव आणि वॉरियर्स प्रोडक्शनप्रस्तुतStarring Mayur Ahirrao Mahi WaghDirection , Story , Concept : Mayur Ahirraolyrics...