03/09/2026
श्रावण महिना सुरु आहे आणि काहीतरी चमचमीत, भन्नाट व्हेज खायची इच्छा होतेय?
मग वाट कसली बघताय? 'Kabson's' मध्ये या आणि आमच्या खास, अस्सल शाकाहारी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्या. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुमच्या व्हेज क्रेव्हिंग्स पूर्ण करण्यासाठी आमची चविष्ट डिशेस तुमची वाट पाहत आहेत.
आजच तुमच्या मित्र आणि परिवारासोबत नक्की भेट द्या आणि श्रावणाचा मूड करा अधिक चविष्ट!
📍 पत्ता: 18/253/2, MSEB जवळ, स्टेशन रोड, इचलकरंजी - 416 115
📞 संपर्क: 9822231188 / 9922335688