01/08/2026
स्वाभिमान जपायला शिका! 💯
"लोग तुमच्या विरोधात तेव्हाच जातात, जेव्हा तुम्ही त्यांच्या ताब्यात राहण्यास
नकार देता..!!"
ज्या क्षणी तुम्ही इतरांच्या सांगण्यानुसार बाहुले बनणे थांबवता आणि स्वतःची वेगळी ओळख व निर्णय घेण्याची क्षमता जपता, त्याच क्षणी जगाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्वतःच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करू नका. 👍🔥
#सुविचार #जीवन #स्वाभिमान