Bol Bindhast - बोल बिनधास्त

  • Home
  • India
  • Pune
  • Bol Bindhast - बोल बिनधास्त

Bol Bindhast - बोल बिनधास्त Mast Punjabi Family Rostro and Bar is based on Punjabi themes that includes live music and many more....

11/10/2025

कोल्हापूर जिल्ह्यात आज “ग्रीन डे” उत्साहात साजरा करण्यात आला 🌿🚴‍♂️
पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आजचा दिवस वाहनविरहित ठेवत सायकलवरून कार्यालयात प्रवास केला.

ऊर्जेची बचत आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती या उद्दिष्टाने दिवसभरात ऊर्जाबचतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेन एस. यांनी स्वतः सायकलवरून प्रवास करत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला

11/10/2025

कोल्हापूर जिल्ह्यात आज “ग्रीन डे” उत्साहात साजरा करण्यात आला 🌿🚴‍♂️
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी आजचा दिवस वाहनविरहित ठेवत सायकलवरून प्रवास केला.
ऊर्जेची बचत व प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती या उद्दिष्टांसाठी दिवसभर ऊर्जाबचतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमात जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेन एस. यांनी स्वतः सायकलवरून प्रवास करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला

10/10/2025

इचलकरंजी शहरातील कुडचे मळा परिसरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या दारू अड्ड्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत, आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन दारू अड्डा उद्ध्वस्त करत तत्काळ बंद पाडला!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समाजातील गैरप्रवृत्तीविरुद्ध उचललेले हे ठाम आणि प्रशंसनीय पाऊल

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा. श्री अजितदादा पवार यांची निवड
05/12/2024

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा. श्री अजितदादा पवार यांची निवड

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची निवड
05/12/2024

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची निवड

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांची निवड
05/12/2024

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांची निवड

भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदी मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड
04/12/2024

भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदी मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार...
04/11/2024

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार...

जयश्रीपाटील यांना पाठिंबा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील ...
03/11/2024

जयश्रीपाटील यांना पाठिंबा देण्यासाठी
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील
यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मोठे खिंडार आमदार सतेज पाटलांनी जयसिंगपूरात भाकरी फिरवली नगरसेवक गु...
31/10/2024

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मोठे खिंडार
आमदार सतेज पाटलांनी जयसिंगपूरात भाकरी फिरवली
नगरसेवक गुंडाप्पा पवार,बबलू नलवडे,महेश भोसले यांचा गणपतराव पाटील गटात जाहीर प्रवेश
बोल बिनधास्त BB NEWS नवनवीन अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम व युट्युब सोबत जोडले जा.

माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश..बोल बिनधास्त BB NEWS नवन...
29/10/2024

माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश..
बोल बिनधास्त BB NEWS नवनवीन अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम व युट्युब सोबत जोडले जा.

Address

NH 4, Pune - Pune
Pune
111045

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

+918669045542

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bol Bindhast - बोल बिनधास्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share